120+ Best Mulgi Aai Baba Quotes in Marathi

Are you searching for mulgi aai Baba quotes in Marathi?

Celebrate the love and support of one of life’s most important relationships.

The bond between daughter, mother, and father – with heartfelt Marathi quotes.

आपले दुःख मनात ठेऊन दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील

जे बिना काही बोले आपल्या वर प्रेम करते ना ते आई असते

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”… आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

जिद्द म्हणजे काय हे आई असते मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात आई विना हे जग अधुरे असते बाबा हे सारे विश्व असतात

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

Mulgi Aai Baba Quotes in Marathi

तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं…

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनो

मनाची माया फ़ार निरागस असते..! ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!! जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..! त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

चट्का बसला किंवा ठेच लागली फटका बसला तर “आई ग…!” हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठी वादळे पेलताना बापच आठवतो

या जगात आईबाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते हे कधीच विसरू नका.

आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही

जिच्या होत्याचे जेवण केल्या शिवाय पोट भरत नाही ते म्हणजे आपली आई

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे. देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

डोळ्यात पाणी आले जेव्हा बाबांकडे नवीन शर्ट आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर त्यानी विचारल ते तुझं जुनं मी घातले तर चालेल का

आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते, आणि बाबा एकमेव माणूस जो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो.

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात, आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.

तुमची आठवण तर रोज येते पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

गर्लफ्रेंड जरी तुमचा वर प्रेम करत असली ना तेरी ते तुमचा आई पेक्ष्या जास्त प्रेम तुमचा वर कधीच करू नाही शकत बर का

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

आई बाबा स्टेटसबाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा की मुलगी ? फक्त आईच विचारते माझं बाळ कसं आहे ? तिला प्रश्न पडत नाही मुलगा की मुलगी ? म्हणून तर ती आई असते

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही…

आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधांप्रमाणे विश्वास ठेवा, कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजिवनी ठरतात.

आम्ही इतके फेमस झालो आहोत कधीकधी वडील पण बोलतात जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा

जीवनात काही पण करायच पण कधी आई चा हाताच्या जेवणाला नाव नाही ठेवायचे बर का

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील आहेत कारण त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही

नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…

आयुष्यात सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात… या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत राहतात… एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ!

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना? घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड आपल्या आई वडीलांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी कधीच नाही भांडत

जीवनात सर्वात Important गोष्ट म्हणजे आई बाबा चे Smile होणं

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

तुमच चांगल व्हाव अस फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत

चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं. आणि आई वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला

जो आनंद आई बाबा ची सामील बगुन होतो ना त्या आनंदा पुळे सर्व जग पण कमी वाटतं

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात ‘आई’ नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात…!

आई भले ही शिकलेली नसेल पण जगायच कसं हे आईच शिकवते

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप’ म्हणतात.

तुमची झोप मोडली तरी चालेल, पण आईवडिलांची स्वप्ने नाही मोडली पाहिजेत.

आपण १ पोळी मागितल्या वर जे २ पोळी देते ते म्हणजे आपली आई …..

झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

या smartphone च्या जगात लेकरं स्मार्ट झाली पण आई-बाप मात्र फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत

बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा की मुलगी ? फक्त आईच विचारते माझं बाळ कसं आहे ? तिला प्रश्न पडत नाही मुलगा की मुलगी ? म्हणून तर ती आई असते

आयुष्य एक दिवा आहे पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आपले आईबाबा

न हरता न थांबता प्रयत्न कर बोलणारे आई वडीलच असतात

जे बिना काही Demand तुमचा वर सतत आणि खरे प्रेम करते ते म्हणजे तुमची आई

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती, डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी, आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई…..

जो पर्यंत आई वडील सोबत आहेत तो पर्यंत मला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही

आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली, | बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

स्वतः आधी जे तुमचा विचार करतात ते आईबाबा

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

जीवनात सर्व काही सोळा पण कोणता पण गोष्टीसाठी कधी पण तुमचा आई बाबाला नका सोडून जाजा बर का

प्रेमास्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात जे केव्हाही बदलत नाहीते आई वडिलांच प्रेम असत

बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एव्हढा छोटा नाही… आणि बाबाला शब्दात मांडावं एव्हढा मोठ्ठा मी नाही…!!!

जगातील अनमोल गोष्ट म्हणजे आपले आईवडील… कारण त्यांच्याइतकं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करत नाही.

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते!

सर्वे बोलतात मुली जर आई बाबा ला सबाळंत असती तर आज सर्व आई बाबा खुश असते पण जर प्रेतेक मुलीने त्याचा सासू बाई ची काळजी केली असते तरी ते खुश असते बर का

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी स्वत:चा हात कापुन घेता तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार नक्की करा कारण आपण जन्माला यायच्या आधी पासुन ते आपल्यावर प्रेम करत असतात

पण थोडा वेळ देत जा रे दिवसातना, life मध्ये आणि mobile मध्ये एवढे busy होऊन जातो की त्यांच्याकडे दुसरलक्ष होऊन जात ते पण वयाने मोठे होत चाललेत आणि काही गोष्टी विसरतात R हल्ली ते नाही होत काम अधिसरखी म्हणून तुम्ही आता उलट जास्त लक्ष द्या त्यांच्याकडे..

बाबांचा मला कळलेला अर्थ बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी झटणारं अंतःकरण

खरे देव म्हणजे आई वडील, याचा साठी जगा आणि बगा जीवन कसे Automatic सुदरते

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले, ” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल…. हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं, तिथे माझी काळजी कोण घेणार???

आई बद्दल लिहिता लिहिता शब्द अपुरे का पडतात? आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्या वर डोळ्यातून अश्रु का येतात? या प्रश्नांची उत्तरे शोधायला यालेखिकेच अख्ख आयुष्य निघून जाणार आहे

नको धडे विश्वासाचे आपलं आपलं म्हणता आपलंच सुत्रं फसतं.. माय-बाप सोडून या जगात कुणीचं कुणाचं नसतं..!!

या जगात फक्त आपले आईबापच असतात, बाकी कोणी कोणाचे नाही…

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं

तुमि माना की नका मानु पण आई हे तुमचा जीवनाची Best Advisor असते बर का

देव म्हणाला, मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल.. बाळाने पुन्हा विचारलं, मला बोलायला कोण शिकवणार???

या जगात आई वडील सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते हे मरेपर्यंत विसरू नका

संपुर्ण जगाच्या विरोधात जा पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा आई वडील सोबत असतील

आईवडिलांच्या कष्टांची जाणिव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही.

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

आई ची कदर करण शिका कारण तेच आहे जिचा मूळे तुमी आज जिवंत अहा बर का

देव म्हणाल, तीच परी तुला बोलायला शिकवेल… बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, मी तुझी प्रार्थना कशी करणार??

सोबत कोण नसेल तर थांबु नका कारण कोणी सोबत नसेल तरी आई वडिलांचे आशिर्वाद कायम सोबत असतात

स्वतःचं काहिच नाही हो माझं आपलं हृदय आई जवळ आणि जिव बाबात आहे..

वडिलांविना जीवन निर्जन आहे एकाकी प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड पडतो आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा

जेवा परंत आपली आई आपल्या सोबत आहे तेवा परंत कोणतीच problem आपल्याला Touch पण नाही करू शकत बर का

देव म्हणाला, परी तुला शिकवेल.. बाळाने विचारलं, मी त्या परी ला ओळखणार कसं??

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे लोक मागे लागतात पण अपयशी असताना यशाचा मार्ग दखवणारे फक्त आई वडिलच असतात

विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल…

सात जन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा, हेच आईवडील दे. कारण त्यांनी आजवर मला काहीच कमी पडू दिलं नाही.

आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी? मी भेट म्हणून फुले द्यावी की मी गुलाबोला हार देऊ? माझ्या आयुष्यातील सर्वात गोड मी त्यास माझे जीवन द्यावे

एक Salute आईसाठी जी बिना एक पण सुट्टी…. Lifetime आपल्यासाठी …किती पण बिमार असली तरी काम करते

प्रेम कुणावर करावं…? ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर, कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर?

दुःख कितीही मोठ का असेना प्रत्येक दुःख विसरून जातो जेव्हा आई वडिल समोर असतात

पैशांने सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझ्या बाबांच्या कौतुकास पात्र ठरू शकेल

बिमार असली तरी जे आपल्यासाठी काम करते ते म्हणजे आई स्वता आधी जे तुमचा विचार करते ते म्हणजे आई

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात

आई वडिलांपेक्षा मोठी संपत्तीकोणतीच नाही

आईवडील घरात असताना लोक मंदिरामध्ये देव का शोधतात

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

पैसे वाचू वाचू जे तुमाला ते पैसे उडवायला देते ते असते आई

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर, “आई ग…!” हा शब्द बाहेर पडतो…
.
ज्यांना आपल्या आई वडिलांची किंमत कळत नाही त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार

जग सोबत नसलं तरी चालेल पण आईबाबा नेहमी सोबत असले पाहिजेत.

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा

स्वता किती पण Problem मधी असली तरी तुमाला ते माहिती पळू देत नाही ते असते आपली आई

पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.

आई वडील स्टेटस Gf नाही i Phone नाही बंगला नाही Car नाही तरी पण मी खुप खुश आहे कारण फक्त सोबत आई वडील आहेत

आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा.

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे

छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो…. खरे प्रेम आंधळे का असते?

आई बाबा तुम्ही सोबत आहात म्हणुन कशाची चिंता नाही

मी मोठा नाही हो, माझ्या मागे जी ताकद उभी आहे ना! ती खूप मोठी आहे… आईवडील

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा

आपली गर्लफ्रेंड कोण आहे हे माहित असल्या वर पण काहीच माहिती नाही असं जे बोलते ते असते आपली आई

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो

आई बाबा कविता | आई-बाबा शायरी | Aai baba marathi status for whatsapp आई वडील सुविचार आई कोणाची ही जागा घेऊ शकते पण आई ची जागा कोणीच नाही घेऊ शकत

देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत, आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो.

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे

जे आपल्यासाठी बाबा सोबत भांडण करते ते असते आई

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत.

संपत्ती च्या मागे धावता धावता सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे हे विसरु नका

जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान!

मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे ठमेज बाबा आहा

जे आपल्या मनात ले आपल्या बिना बोले पण ओडकुन जाते ते म्हणजे आई

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते.

रोज कित्येक जण सोबत असतात पण मोठ्या संकटात फक्त आई वडिलच साथ देतात

आईबाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही पण सत्य हेच आहे की, आईबाबांसारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही.

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

तुमी किती पण खराब असले तरी जिचासाठी तुमी जगात सर्वात चांगले आणि शरीफ असता ते असते आई

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय.

I Am Alone असे खुप जण स्टेटस टाकतात पण आई-वडील सोबत असताना आपण स्वतःला एकट का समजाव

दुनियादारी अनुभवली की कळतं की, आईवडिलांशिवाय कोणीच आपलं नसतं

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

जे उन्हात आपली सावली बनून आपल्याला उन्हा पासून वाचवते ते म्हणजे आपली आई

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही.

आयुष्य मजेत जगा कारण आपण दुःखी असेल तर आई बाबांशिवाय कोणाला काही फरक नाही पड़त उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील दुःख नको

सातजन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा एकच दे हेच आईवडील सातजन्म दे

स्वता जे उपासी राहून पण आपल्याला पोट भरून जेऊ घालते ते म्हणजे आपली लाडकी आई

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो.

आई वडिलांची स्वप्न खुप मोठी आहेत आणि वेळ खुप कमी आहे म्हणुन GF/BF च्या नादात वेळ वाया घालवु नका

आयुष्यात प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो, पण आईवडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात.

I hope you like these ‘Mulgi Aai Baba Quotes in Marathi’. Thanks for visiting us. share on WhatsApp status, Facebook, Instagram, and other social media platforms. Keep smiling and be happy.

Scroll to Top